112 आपत्कालीन: ११२ डायल करा English
वर्धा पोलीसआपल्या जिल्ह्याच्या सेवेत आणि संरक्षणासाठी, २४x७
नवीन काय आहेकोणत्याही आपत्कालीन स्थितीत ११२ डायल करा. ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा - OTP कोणालाही देऊ नका.

वर्धा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन आरोग्य पोर्टल सुरू

वर्धा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन आरोग्य पोर्टल सुरू

वर्धा: पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वर्धा पोलिसांनी नवीन ऑनलाइन आरोग्य पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपली नियमित आरोग्य तपासणी पाहू शकतील, आपला वैद्यकीय इतिहास नोंदवू व तपासू शकतील, तसेच आरोग्यविषयक तक्रारी व विनंत्या एकाच ठिकाणी नोंदवू शकतील.

पोलीस सेवेतील दीर्घ कर्तव्यकाळ, अनियमित वेळापत्रक आणि ताणतणाव यामुळे अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. आरोग्य तपासणी सोपी करणे, प्रत्येकाच्या आरोग्य नोंदी व्यवस्थित व सहज उपलब्ध ठेवणे आणि आरोग्यविषयक अडचणींची वेळेत दखल घेतली जावी, हा या पोर्टलचा उद्देश आहे.

पोलीस कर्मचारी खालील लिंकवर लॉगिन करू शकतात:
https://health-59-90-128-41.nip.io/auth/login.php

भेट द्या ↗

← मागे

112 WhatsApp वर चॅट करा