बातम्या
११८ हरवलेले व चोरीचे मोबाईल परत
सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे ११८ हरवलेले व चोरीचे मोबाईल शोधून मालकांना परत करण्यात आले.

सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे ११८ हरवलेले व चोरीचे मोबाईल शोधून मालकांना परत करण्यात आले.
तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला.
विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व पोलीस कर्मचारी अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीत सहभागी झाले.

उत्कृष्ट कामगिरी व कर्तव्यनिष्ठेचा सन्मान.
पोलीस कुटुंबांना कल्याण योजना, वैद्यकीय मदत व तक्रारीसाठी मोबाईल अॅप.
पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाणे परिसर व सार्वजनिक जागी वृक्षारोपण केले.
स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव.
“आमचे पोलीस दल प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे. आपले सहकार्य आणि विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून पारदर्शक, गतिमान आणि संवेदनशील पोलीस सेवा देणे हे आमचे ध्येय आहे.— श्री. सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक
श्री. देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री (गृहनिर्माण व नगरविकास)
सौ. सुनेत्रा अजित पवारमाननीय उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्…
डॉ. पंकज राजेश भोयरगृह राज्यमंत्री (ग्रामीण)
श्री. योगेश रामदास कदमगृह राज्यमंत्री (शहरी)
श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकरअपर मुख्य सचिव (गृह)
श्री. सदानंद दाते (भा.पो.से.)पोलीस महासंचालक, महाराष्ट्र
श्री. संदीप पाटील (भा.पो.से.)विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर ग्रामीण परिक्षेत्र⚠ आपत्कालीन: ११२ डायल करा